
Tatya Tope
About this piece
थोर क्रांतिकारक तात्या टोपे (जन्म:1842 म्रुत्यु:1859)
* 1857 च्या उठावाची वेळ जसजशी जवळ आली तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे मुख्य सल्लागार बनले.
* 1857 च्या उठावात तात्या एकट्याने इंग्रजांशी यशस्वीपणे लढले.
* 3 जून 1858 रोजी रावसाहेब पेशवे यांनी तात्यांना सेनापती पदावर नियुक्त केले.खचाखच भरलेल्या राज्यसभेत त्यांना रत्नजडित तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
* 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर तात्याने गनिमीकाव्याची रणनीती स्वीकारली. गुना जिल्ह्यातील चंदेरी,इसागड तसेच शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी, कोलारस या जंगलात तात्या टोपे यांनी गनिमी कावा केल्याच्या अनेक दंतकथा आहेत.
* 7 एप्रिल 1859 रोजी तात्या शिवपुरी-गुणाच्या जंगलात झोपलेले असताना फसवणूक करून पकडले गेले. पुढे 15 एप्रिल 1859 रोजी तात्याला इंग्रजांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली.
* 18 एप्रिल 1859 रोजी सायंकाळी क्रांतिवीरांचे अमर हुतात्मा तात्या टोपे यांना ग्वाल्हेरजवळील शिपरी दुर्गाजवळ फाशी देण्यात आली.या दिवशी गळ्यात फास टाकून त्यांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले होते.